Skicka länk till app

My Mahanagar


4.6 ( 7216 ratings )
Nyheter Tidskrifter och dagstidningar
Utvecklare: Aapla Mahanagar
Gratis

मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक येथून प्रसिद्ध होणाऱ्या ‘आपलं महानगर’ या लोकप्रिय दैनिकाचे माय महानगर हे ॲप आहे. विश्वासार्ह पत्रकारिता म्हणजे ‘आपलं महानगर’ अशी ओळख आहे. ‘आपल्या बातम्या, आतल्या बातम्या…’ हे या वृत्तपत्राचे घोषवाक्य आहे. गेल्या तीन दशकांमध्ये ‘आपलं महानगर’ने सामान्य वाचकांना केंद्रस्थानी ठेवून अनेक महत्त्वाच्या बातम्या, सखोल विश्लेषणे, विविध सदरे प्रसिद्ध केली आहेत. या ॲपवर तुम्हाला राज्यातील आतल्या बातम्या आणि सखोल विश्लेषणे वाचता येतील.

My Mahanagar is the App of the popular daily ‘Aapala Mahanagar’ published from Mumbai, Thane, Palghar, Raigad and Nashik. ‘Aapala Mahanagar’ is widely known for its credible journalism. ‘Inside News…’ is the slogan of this media brand. In the last three decades, ‘Aapala Mahanagar’ has published many important news, in-depth analyses, various headlines keeping the common readers at the center. You can read inside stories from Maharashtra and in-depth analysis on this App.